Surprise Me!

Sanskruti Kaladarpan 2019 | पुरस्कारामुळे कौतुकाची थाप मिळते | Trupti Toradmal | Star Pravah

2019-05-15 60 Dailymotion

संस्कृती कलादर्पण गौरव रजनी २०१९मध्ये अभिनेत्री तृप्ती तोरडमल हिला सविता दामोदर परांजपे या सिनेमासाठी प्रथम पदार्पण कलाकार हा पुरस्कार आणि ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना सर्वश्रेष्ठ कला गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. बघूया त्यांनी काय भावना व्यक्त केल्या.